स्वाती

(10.3k)
  • 11.4k
  • 5
  • 3.2k

स्वाती - एका साध्या -सुध्या मुलीची कथा , आपण राहतो त्या वातावरणाशी समरस होऊन रहाणे किती महत्वाचे असते ,हे स्वाती च्या कथेतून जाणून घेता येईल . swaati is a story of a simple girl ,who dicided to change herself , this story is of change-over .