परिवर्तनराजा चंडप्रताप नखशिखांत रक्ताने भरत्ला होता. शत्रूला यमसदनास पाठवून, अनेकांना कंठस्नान घालून तो आपल्या राजधानीकडे परतत होता. त्याची सेना ...
शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा---एक अनोखं पर्यटन आपल्या कानावर पुढील गाणी सतत पडत असतात...' रे घना ये रे धना न्हाऊ घाल ...
व्यासांच्या कल्पना ज्या प्रत्यक्षात साकार झाल्याविलक्षण कल्पना शक्तीचा महारथी व्यासभाग१असं म्हणतात की व्यासाने सगळं जग उष्ट केलय.याचा साधा सरळ ...
पात्र परीचय-1)आई-40 वर्षे च्या वर. 2)पूर्वा-काॅलेज तरूणी 3)सुलभाताई-पूर्वाची आत्या 4)ठाकुर,गोडसे,राऊत काकू महिलामंडळाच्या सदस्या. (संपन्न घरातला हाॅल,टेबलावर काही पुस्तके व ...
तात्या पालव बाहेर अंगणात येरझरा घालत होते. त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. मध्येच ते स्वतःशी पुटपुटत मान झटकत होते. ...
कथा मानवी जठराची हर्ष सकाळी उठला तो पोट धरुन व तोंड वेडेवाकडे करतच. "असं तोंड वेडेवाकडे का करतोस?" आईने ...
गूढ-रम्य 1 तळहातावरच्या पितळीच्या बाळकृष्णाच्या मूर्तीकडे मी भान हरपून एकटक बघत होतो. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. माझी मतीच ...
कथा पहिली कथा मधमाश्यांची परीक्षा संपली.मुल ओरडतच घरी आली. चक्क, दफ्तरे कोपर्यात फेकत नाचू लागली. " चला, आता काही ...
फिरून पुन्हा एकवार चैताली व प्राजक्ता किनार्यावर बसली होती. दूरवर एक जोडप बसल होत..तिकडे लक्ष जाताच चैताली दचकली . ...
बंद दरवाजा हर्षदा घाईघाईने जीना चढली. तिने दरवाजा वाजवला.पण आतून प्रतिसाद आला नाही. ती थोडी घाबरली. सत्यभामा आजी आजारी ...