Quotes by VRUSHALI MAHAKAL in Bitesapp read free

VRUSHALI MAHAKAL

VRUSHALI MAHAKAL

@vrushalm
(2.4k)

त्याने घड्याळ दिल ,
पण वेळ द्यायचा विसरून गेला

#वेळेचे निमित्त

vrushali mahakal

whatever has to happen will happen ANYWAY

कोणास ठाऊक होतं
ह्या चार
भितींमध्ये
गजा आड होऊन
मोकळा श्वास घेणं देखील
मुश्किल होऊन जाईल

#गो कोरोना
#वृषाली

Read More