The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
भाऊ बहीण मारामारी, माझं-तुझं असं खुप काही असतं. पण मायेच्या बंधात तेच घट्ट ओवलेल असतं. म्हनुनच हे नातं खुप खोडकर असतं. स्वताः रडवले. पण तिला तिच्या डोळ्यांतल पाणी पुसण्यासाठी तिला हसवणार हेच नात असत . म्हणुनच हे नातं खुप खोडकर असतं. "मला काय घेणार " अस प्रत्येक वेळा विचारेल ;आणल्यास "पसंद नाही पण राहुदेत" अस बोलत; पण सगळयांना माझ्या बहिनीने घेतलय अस एकच नात सांगत . म्हणुनच हे नातं खुप खोडकर असतं. आपल्या सोबतीला लहानपण घालवत. आपल्या आवडी निवडी हेच नातं जाणत. म्हणूनच हे पाठवणीला बहिणीच्या गुपचुप रडत . म्हणूनच हे नातं खुप खोडकर असत; खरच हे नातं खुप खोडकर असतं. -विद्या
कविता
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser