Quotes by Umesh Gavit in Bitesapp read free

Umesh Gavit

Umesh Gavit

@umeshgavit105208


#LoveYouMom
प्रिय आई
आई हा शब्द तुझ्यासाठी खुपच लहान आहे.
कारण तु माझ्यासाठी आईच्या पलीकडे गुरू आणि मित्र आहेस.
मी जेव्हा चुक करायचो तेंव्हा मारायची,मला फार राग यायचा.
आता मला कळत की तु का मारायची मला जर तु मला चुक केल्यावर मारल नसतो तर आज मी एखाद्या वाईट रस्त्यावर गेलो असतो.
तु माझ्यासाठी प्रेरणा आहेस.
शेवटी तीनच शब्द सांगायचे आहे जे मी आज पर्यंत सांगु शकलं नाही मी.
❤️❤️ I LOVE YOU ?MOM ???
केहते है जिंदगी दो पल की होती है।
लेकीन जो दो पल को जीना शिखाती है
वो केहालाती है ?माँ।
Once Again Love you ?MOM ?

Read More