Quotes by Sunita Bhavsar in Bitesapp read free

Sunita Bhavsar

Sunita Bhavsar

@sunitabhavsar0109gma


ती चं आत्मभान... 2

नोकरी वा इतर कोणत्याही प्रकारची कामे करणार्या स्त्रियांना किती स्पर्धा, हेवेदावे, ताणतणाव यांना तोंड द्यावे लागते हे पाहून खरेतर त्यांना , त्यांच्या कष्टाला सलामच करायला हवा. त्यांच्या जिद्दीला, चिकाटी ला, लढाऊ बाण्याला नमस्कार. खूप सुंदर कथा.
https://www.matrubharti.com/book/19858385/

Read More

ती चं आत्मभान..

छान कथा आहे. आपली जुनी जीवन पध्दत आणि आहार किती उपयुक्त आहे हे नवीन पिढीला समजावून सांगणे फार आवश्यक आहे. हे अमिताजींनी खूप सुंदर रीतीने सांगितले आहे.
https://www.matrubharti.com/book/19858278/

Read More