Quotes by Saavi in Bitesapp read free

Saavi

Saavi Matrubharti Verified

@stella..star
(12.5k)

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
असे म्हणत पुन्हा डोळ्यात आले पाणी..

बोलणारे शब्द आज झाले अबोल
भेटतील का पुन्हा क्षण हे अनमोल..

Read More