Quotes by Suresh Seetabai Kisan Sargar in Bitesapp read free

Suresh Seetabai Kisan Sargar

Suresh Seetabai Kisan Sargar

@sargarsuresh2015gmail.com5921


https://sargarsureshsk.blogspot.com/2021/01/blog-post.html
कोरोना एक अफवाच वर कथा :
5 मिनिटे लागतात वाचून पहा कोरोनाला भिऊ नका माझ्या ब्लॉग ची लिंक शेअर करावी लाॅकडाऊन पासून वाचायचे असेलच तर आणि कोरोना विषय भिती कमी करण्यासाठी लोकांना माहीत होण्यासाठी जास्त शेअर करावे लिंक शेअर केल्यानंतर लाॅकडाऊन पासून वाचायची संधी आहे

Read More

देवाने मास्क घातलाय
माणूस मोकळा श्वास घेतोय
वस्तूस्थिती
SK Sargar

वरूण राजा
कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर
अनेकांचे केले हाल झाले संसार उद्ध्वस्त
गावच्या गाव घेतली आहेस कव्हेत
सुंदर बांधलेले घरही आहे पवत
स्वतःच्या घरातही बसून मृत्यूला,
यमालाही लावावे लागते पळवत
यमही जाताना माझ्या काही बांधवांना घेऊन गेला कव्हेत जीवापाड प्रेम करणारी जनावरे मारून फुगून आहे पवत वरून राजा इतका का वाईट वागतो क्रुर
कृष्णामाई पंचगंगेला आलाय महापुर
माणगंगा का आहे पाण्यापासून दुर
दुष्काळी पट्टा काही पाण्यापासून दूर
जत कवठेमहांकाळ आटपाडी कुठे पाहिला आहे पुर
मराठवाड्यात का बर जात नाही? तू ते लय आहे का दूर कृष्णामाई पंचगंगापासून जत आटपाडी लय आहे का दुर
वरून राजा तू अशी का करतोस चेष्टा क्रुर
पूरग्रस्तांच्या अश्रूकडे तर पाहून जा दुर
कोणाला पाण्यासाठी, कोणाला पाण्यापासून रडतोस इतकी का वाईट चेष्टा करतो क्रुर
एकदाशी येऊदे या महाराष्ट्रात, भारत, जगात
आनंद अश्रूंचा महापुर
नको आहे पाण्याचा महापुर वरून राजा...

कवी सरगर सुरेश सिताबाई किसन (SK)

Read More

बदलतोय महाराष्ट्र 


खरंच महाराष्ट्रात बदल घडतोय 
गुन्हेगार मोकाट फिरतोय 
जनतेमध्ये स्फोट करणारा 
आरोपी आजही तुरुंगात 
व्ही.आय.पी.सेवा कसा काय  उपभोगतोय 
इतर सामान्य गुन्हेगार प्रमाणे 
त्या आरोपींना सुध्दा शिक्षा द्यायला 
तुरुंग अधिकारी कसा काय विसरतोय 
खरंच महाराष्ट्रात बदल घडतोय 
प्रामाणिक पोलीस अधिकारी सुद्धा 
दहशतवाद्यांकडून मारला जातोय 
त्याच्या 'ए.टी.एस.'तर्फे शोधलेले संशयित 
गुन्हेगार 'एन. आय. ए.' ला अमान्य वाटतोय 
'ए. टी.एस.' चा गुन्हेगार 
'एन. आय. ए.'चा पुरावा सुध्दा 
कसा काय खोटा ठरतोय 
होय, महाराष्ट्रात बदल घडतोय 

अवैध्य कामांना चाप लावणारा 
भ्रष्टाचाराला रोखणारा जनतेच्या 
सुधारणेसाठी प्रामाणिक पणे 
  काम करणारा अधिकारी 
लोकप्रतिनिधी कडून अविश्वास पात्र ठरतोय 
       संसदेतील अधिवेशनातील 
         घोळ कुठे मिटतोय 
प्रत्येक अधिवेशनात गदारोळ  असतोय 
जे सत्तेत होते तो विरोधी बाकावर 
विरोधी बाकावरील सत्तेत बसतोय 
   घोषणांचा पाऊसच पडतोय 
  अंमलबजावणीचा दुष्काळ कुठे हटतोय 
देश म्हणजे घर आहे. घराला सावरणार 
कुटुंब प्रमुख घरावरील कारवाईकडे 
   कसा काय ऐवढे दुर्लक्ष करतोय 
लोकांपुढे अतिरेकी गुंड यांच्यावर 
कारवाईचा ढोंगीपणा दाखवतोय 
स्वतःच मात्र बॉम्बस्फोट करण्याच्या 
     कारवाईत सहभागी असतोय 
तो आज ही 'व्ही.आय.पी'.सेवा उपभोगतोय 
         खरंच महाराष्ट्रात बदल घडतोय 
    
        समाजाने मोठा केलेला माणूस 
मद्यधुंद अवस्थेत रस्तावरील माणसे चिरडतोय 
समाजाला चिरडलेल दुःख कसा काय विसरतोय 
    हा माणूस पैसा दाबून न्यायालयातून 
         निर्दोष कसा काय सुटतोय 
त्या कुटुंबाला पैशाने कुठे सुख विकत 
           घेऊन देऊ शकतोय 
समाजाचा चाहता असणारा समाज चिरडतोय 
होय, खरंच. ..महाराष्ट्रात बदल घडतोय    

होय,महाराष्ट्रात बदलतोय 

कवी.  सरगर सुरेश सिताबाई किसन (SK)

Mo. 8605871150 / 9595279796

Read More