Quotes by Prashant in Bitesapp read free

Prashant

Prashant

@prashantk12


लढते आहे मी रोज

मोहिमा अनेक खास

शब्दातून कसे मी सांगू

माझ्या हृदयातील व्रण


जन्मा येते तेव्हा

कोणा होई आनंद

कोणा होऊन दुःख

लावे नरड्यास नख


उदरात आईच्याही

नसते आम्हास ग्वाही

नजरेस प्रकाश येईल

की पुसतील पाऊलखुणा ही....


प्रशांत

Read More