The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात.... -Pournima kamble
सुविचार " वेळेला महत्व द्यावे पण आपल्याला जिथे महत्व नाही तिथे आपला वेळ देऊ नये "........ -Pournima kamble
तुम्ही हा विचार करू नका की कोण,कुठे, कधी,कसे,का बदलले हा विचार करा की जाताना आपल्याला काय शिकवून गेलेत...!!! -Pournima kamble
खूप मतलबी लोक आहेत आपल्या टाईम पास आणि मनोरंजनासाठी दुसऱ्यांच्या भावनांशी त्यांच्या आयुष्याशी खेळत असतात.... -Pournima kamble
आम्ही कोकणकर आहेत आणी हे आमचे गाव आहे आता सध्या वसंत ऋतू चालू आहे त्यामुळे सगळीकडे हिरवीगर चादर पसरली आहे.कोकण म्हणजे स्वर्ग आहे तिथली डोंगरावर्ती असलेल्या हिरवीगर झाडे ठिकठिकाणी असलेले धबधबे मन अगदी आनंदी होते.मनमोहक करणारे पक्षी त्यांचा तो किलबिलाट पाऊस पडल्यामुळे पक्षी अगदी आनंदी होतात.थंडगार वारा,दरी,डोंगर,जंगलातून जाणारी पायवाट आजूबाजूला असणारी दाट झाडी दबक्या पावलांनी चालत जाणार सरपटणारे प्राणी तो विहंगमय दृश्य पाहून मन अगदी सुन्न होते... कोण कोण कोकणचे दृश्य अनुभवले आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणी लाईक,फॉलो करा.......
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser