Quotes by parashuram mali in Bitesapp read free

parashuram  mali

parashuram mali

@parashurammal
(403)

#LoveYouMummy Marathi
प्रिय आईस...
आई, आज सगळं काही असूनसुद्धा तुझी पोकळी सतत मनाला सलत असते.
आज पहाटे पहाटे तुझ्या आवाजाचा भास झाला आणि मी खडबडून जागा झालो.
तो तुझा प्रेमळ स्पर्श, आपुलकी, जिव्हाळा आता कुठला आलाय...
आई सगळ काही केलीस गं माझ्यासाठी, माझ बालपण,शिक्षण,नोकरी या सगळ्यासाठी दिवस-रात्र स्वतःला वाहून घेत राहिलीस.प्रसंगी स्वतः उपाशी राहून राब-राब राबत राहिलीस...
तुझ म्हातारपणातल दुखन-खुपण,आजारपण याची मला जाणीव असुनही मला शिक्षणासाठी खूप दूर जाव लागल.त्यावेळी मी काहीच करू शकलो नाही. याचं गोष्टीच खूप दुख वाटतंय गं मला. माझ्या मनातली हीच सल मांडत असताना तू मला म्हणाली होतीस...
‘‘पोरा माझी काळजी करू नको,तू सुखी आनंदी रहा, शिक्षणाकडे लक्ष दे’’

Read More

#LoveYouMummy Marathi
प्रिय आईस...
आई आज सगळं काही असूनसुद्धा तुझी पोकळी सतत मनाला सलत असते.
आज पहाटे पहाटे आईच्या आवाजाचा भास झाला आणि मी खडबडून जागा झालो.
तो तुझा प्रेमळ स्पर्श, आपुलकी, जिव्हाळा आता कुठला आलाय...
आई सगळ काही केलीस गं माझ्यासाठी, माझ बालपण,शिक्षण,नोकरी या सगळ्यासाठी दिवस-रात्र स्वतःला वाहून घेत राहिलीस.प्रसंगी स्वतः उपाशी राहून राब-राब राबत राहिलीस...
तुझ म्हातारपणातल दुखन-खुपण,आजारपण याची मला जाणीव असुनही मला शिक्षणासाठी खूप दूर जाव लागल.त्यावेळी मी काहीच करू शकलो नाही. याचं गोष्टीच खूप दुख वाटतंय गं मला. माझ्या मनातली हीच सल मांडत असताना तू मला म्हणाली होतीस...
‘‘पोरा माझी काळजी करू नको,तू सुखी आनंदी रहा, शिक्षणाकडे लक्ष दे’’

Read More

#Kavyotsav
पदरात...

पदरात झाकुन घे
हृदयाशी बिलगुन घे
सोनेरी केसांचा तुझा झुबका
माझ्या गालावर पसरुन घे

गो-या तुझ्या गालावर
ओठ थोड लावुन घे
गरम श्वास माझा
तुझ्या श्वासात घे

नजरेत माझ्या तु डोळे
भरुन पाहुन घे
अबोल नयनातल बोल
थोड जाणुन घे

तुझा सुगंध माझ्या देहावर
पसरुन घे
अपुर्ण अस काही माझ्यातल
भरुन घे
- परशुराम माळी

Read More

#Kavyotsav
ठीणगी

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

ना कशाचा रंग होता

ना कशाचा ढंग होता

तुझ्या रंगा - ढंगाने तुच मला रंगविलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

होतो मी भोळा - भाबडा

कशालाच कधी गेला नव्हता तडा

त्या सा-यांचा तु भंग केलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

विसरुन जाव म्हटल सार सगळ

जगाव म्हटल थोड वेगळ

पण भुल तु मला न्यारीच घातलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

- परशुराम माळी

Read More

#Kavyotsav
ठीणगी

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

ना कशाचा रंग होता

ना कशाचा ढंग होता

तुझ्या रंगा - ढंगाने तुच मला रंगविलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

होतो मी भोळा - भाबडा

कशालाच कधी गेला नव्हता तडा

त्या सा-यांचा तु भंग केलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

विसरुन जाव म्हटल सार सगळ

जगाव म्हटल थोड वेगळ

पण भुल तु मला न्यारीच घातलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

- परशुराम माळी

Read More

ठीणगी

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

ना कशाचा रंग होता

ना कशाचा ढंग होता

तुझ्या रंगा - ढंगाने तुच मला रंगविलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

होतो मी भोळा - भाबडा

कशालाच कधी गेला नव्हता तडा

त्या सा-यांचा तु भंग केलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

विसरुन जाव म्हटल सार सगळ

जगाव म्हटल थोड वेगळ

पण भुल तु मला न्यारीच घातलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

- परशुराम माळी

Read More

#Kavyotsav

नात मैत्रीचं

नात ओढून – ताणून निर्माण करता येत नाही ती असते मैत्री

भावनेचे बंध जुळावे लागतात अशी असते मैत्री

नात विकत घेता येत नाही ती असते मैत्री

त्यागान जिंकाव लागत अशी असते मैत्री

नात्यांची वीण आपोआप घट्ट होत नाही ती असते मैत्री

स्वार्थ बाजूला ठेवून जगाव लागत अशी असते मैत्री

नात खुल्या पुस्तकासारख असाव ती असते मैत्री

नात्यात असतो मानवतेचा गंध अशी असते मैत्री

नात असत आयुष्यभराच ती असते मैत्री

दुख:तही साथ देते अशी असते मैत्री

- परशुराम माळी

Read More