Quotes by Kiran Dongardive in Bitesapp read free

Kiran Dongardive

Kiran Dongardive

@kirandongardive152453


आज मेहकरच्या साहित्यिक संस्कृतीचा चेहरा असलेले, विदर्भातील एक महत्वाचे कवी, शीळ, अभिसार, खूणगाठी, गुंफण, कंचणीचा महाल अश्या काव्यसंग्रहामुळे संपूर्ण महराष्ट्रभर ज्यांच्या नावाची ओळख आहे, असे साहित्य अकादमी प्राप्त कवी ना घ देशपांडे यांचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने तरुण भारत च्या आकांक्षा पुरवणीत माझ्या नियमित काव्यप्रदेशातील स्त्री ह्या लेखमालेत आज ना घ देशपांडे यांच्या कवितेतील स्त्री

Read More

#MKGANDHI गांधीबाबा
एका रात्री अचानक घोषणा झाली , तुझं चलन बदलण्याची आम्ही हवालदिल.. तू नाही तर कोण ? असा सवाल विचारत. पण शेवटी तूच झळकलास... हिरव्या गुलाबी इत्यादी रंगात; नेहमीच्या निरागस ढंगात. लोक चर्चा करत राहिले.... ■■■ तुझ चलन काल होतं आज आहे आणि उद्याही राहील ... . चलन आणि गारुड . ह्यात तफावत नाही करता येत . . अजून तरी ..!!!! ■■■ . किरण शिवहर डोंगरदिवे, वॉर्ड न 7, समता नगर मेहकर ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301, मोबा 7588565576

Read More

 #Kavyotsav गुडीया की शादी मे अब खेलते नही है बच्चे, खिलौनोमे झुनझुना चुन हसते नही है बच्चे।          जाने कहा खो गयी मासुमियत इनकी आंखोंकी,       की परियोंकी कहानी सूनकर सोते नही है बच्चे। तितली से लगाव ना कालियो से पहचान इनकी,     किसी बागबगीचेमे फुलोसे खिलते नही है बच्चे। कभी मिट्टीसे मैले हुये न पाव इनके नन्हे नन्हे,      कभी टीमटीम करते तारोको गिनते नही है बच्चे। कैसी बेरुखीसी दिखती है अब इनके अंदर बाहर, आजकल बारीश मे खुलकर भीगते नही है बच्चे। कैसा अकाल आन बसा है आसुयोंका दिलमे,       दादा दादी गुजर भी जाये तो रोते नही है बच्चे।     कैसे अजीब माहौल के साये आकर बसे दिलमे, अपने होकरभी अपनोको अपनाते नही है बच्चे।                  किरण शिवहर डोंगरदिवे, वॉर्ड न 5, समता नगर, मेहकर, ता मेहकर जिल्हा बुलढाणा पिन 443301 मोबा न 7588565576

Read More