Quotes by KALPESH DANGE in Bitesapp read free

KALPESH DANGE

KALPESH DANGE Matrubharti Verified

@drx_kalpesh_dange1
(12)

शांत आणि समाधानी राहण्यासाठी जास्त पैसा कमावला पाहिजे असं काही नाही त्यासाठी लागतो तो फक्त आणि फक्त संयम, कष्ट, संघर्ष आणि देवावरची श्रद्धा एवढे जर असेल तर माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो.
- KALPESH DANGE

Read More

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

Read More