Quotes by Dattatray Prabhale in Bitesapp read free

Dattatray Prabhale

Dattatray Prabhale

@dattatrayprabhale1826


सर्वाचा शेवट, #स्मशानात
#कोरोना हरेल, #देश जिकेलं

शासनाच्या निधीतून मंडगी तयार आहे,
त्याचे श्रेय गावांच्या विकास गप्पा मारणारे राजकारणी निवडणूकात मटण दारू पैसे वाटणारे गावात दिसेनासे झाले,ते मुख्य गरजेच्या वेळा कुठे झक मारत आहे,( याला एकदा अपवाद असेल)
निराधार,वंचित,गरजूवंत जनतेच्या 24 तास जीवाची पर्वा न करता हजर आहोत.सामाजिक सेवा करतांना मरण आलं तरी पत्करायला आम्ही तयार आहोत.
शेवटी माती साठी जगावं,मातीसाठी मरावं,
गावचे रिकामाकटेकडे #स्मशानाभूमीवर देखील बसून दिवस घालवत आहेत, त्यांनी लक्षात ठेवा बांधवानो, आपण मात्र घरी बसून रहा..!

#एक_भास_एक_श्वास_शेवटी_मरण_इतकंच ...
#एक_दाह_एक_देह_शेवटी_सरण_इतकंच .... !
#Queen

Read More