Quotes by Chaitrali Prabhu in Bitesapp read free

Chaitrali Prabhu

Chaitrali Prabhu

@chaitraliprabhu5864
(5)

Pahali bar kisi shaks ne muze rote huye dekh roya hai ,
kyonki usane bhi bahut bar khudako akela Paya hai.....

-Chaitrali Prabhu

असे कसे भान हरपले
माझे मलाच कळले नाही,
मन हे माझे वेडेपिसे झाले
तरी मला उमगले नाही ...

मी ही अशी स्वप्नात रंगुनी
हरपूनी गेले देहभान,
का कळेना काय झाले
क्षणात एका भरून आले....

-Chaitrali Prabhu

Read More

Vo Sher bhi kya hai jisme tum na ho ..
aur woh pyar hi kya hai
jisme gam na ho....

-Chaitrali Prabhu

ye bhi saal beet Gaya aapki rah dekhate dekhate...
intzaar rahega us pal ka jo hame milane me kamyab rahega....

-Chaitrali Prabhu

तुला भेटण्याची वाट पाहून डोळेही माझे थकले आता,
भान विसरुन माझे मी शोधत राहिले तुझ्या पाऊलखुणा....

कधी वाटते विसरावे तुला तर कधी तुझ्यात रंगून जावे,
तू दूर असूनही जवळ असल्याचा भास
होतो...

वाटते मला की तुझ्या आठवणीत रमून जावे,
तुझ्या त्या रागाला
माझ्या प्रेमाच्या लाटांनी वाहून न्यावं...

तुला गमावण्याच्या भीतीने बोलावेसे ही वाटत नाही ,
तुझ्या आठवणीत असे काही रमले की स्वतःचे ही भान राहिले नाही...

-Chaitrali Prabhu

Read More

Mere bas me hota
to aap pe ek kitab hi likhati...
par kya kare Murshad ...
hum aapki yadon me
etne doob gaye hai
ki ab Samandar bhi
parayasa lagta hai.....

पापा

आप हो मेरी दुनिया
आप ही मेरी पहचान
मेरी यह जिंदगी
आपके नाम

मेरी हर खुशी में
आपकी खुशी है
मेरी हर एक गलतीको
आपकी माफी है

मेरे दर्दभरे जिंदगी को
खुशी से भर देते हो
ऐसे मेरे प्यारे पापा
मेरे दिल में रहते हो

-Chaitrali Prabhu

Read More

झालं गेलं विसरून जा
पुढे पुढे तू चालत रहा
जग काहीही बोलेल
मनात येईल ते करून पहा

बोलणारे तर बोलत असतात
ऐकल्यावर ते समजून घे
रडू नको रूसू नको
मनाला तू आराम दे


-Chaitrali Prabhu

Read More

पहाट होता
चिमण्या येती
चिव चिव करती
बसुनी झाडांवरती

धुक्यातुनी ना
दिसते काही
घसरूनी पडती
पानां वरुनी दवबिंदूही

झाडाआडून
सूर्य उगवतो
नव्या आशेचे किरण आम्हा देतो

-Chaitrali Prabhu

Read More

dosti hai pyari
ham sabaki yari
eaisi hai hamari
pyarisi duniyadari

dosti me kya rona
dosti me kya darana
dosti hai jivan sara
nahi milegi dobara

-Chaitrali Prabhu