मातृभारती परीवाराला शुभ सकाळ आणि आजच्या दिवसाच्या शुभकामना !
" लाॕकडाउन पाळा अन कोरोना टाळा" जय जय रामकृष्ण हरी, तेणे कोरोना पळे दूरी ||
##निष्क्रीय_म्हणजे काही न करणे.आज भारत देश कोरोना नामक दुष्ट संकटापासून वाचविणे ही लढाई लढत आहे तेव्हा ह्या महासंघर्षात विजयी होणेसाठी आपले सर्वांचे सहकार्याची व ##निष्क्रीयतेची_आवश्यकता आहे. आणि आपण सर्वांनी फक्त " कडकडीत लाॕक डाउन पाळून,घरात निष्क्रीय_राहून" हा संघर्ष विजयी करु या.
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .