स्कायलॅब पडली

  • 654
  • 1
  • 201

स्कायलॅब पडली                           त्यावर्षी ११ जुनला शाळा सुरु झाली. प्रार्थना संपली आणि क्लासटीचरआपआपल्या वर्गांवर गेले. स्टाफ रूममध्ये आम्ही चौघे जणच  उरलो . विषय एकच....... स्कायलॅबचा. गेलेपंधरा वीस दिवस  वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या  पानावररकाने भरून  स्कायलॅब  कसं भरकटलं आणि महाराष्ट्राच्यापश्चिम किनारपट्टीवर कोणत्या ठिकाणांवर ते कोसळण्याची शक्यता आहे ? त्याच्यामुळे  केवढी मोठी हानी संभवेल याची  रसभरीत वर्णनं असायची. रेडिओवरहीबातमी पत्रांमध्ये दिवसभर याच उलटसुलट बातम्या आणि  संकट  प्रसंगी  लोकानी  कोणती खबरदारी घ्यावी याच्या पोकळ  चर्चा व्हायच्या. अमेरिकेचे  राजदूत थॉमस रिबोलवीच यांचे नावपेपर वाचणाराना तोंडपाठ झाले होते. कारण पेपरमध्ये त्यांचा हवाला देवून काय काय नवीनमाहिती दिलेली असे.  आमच्यागप्पा