शिणुमा शिणुमा

  • 882
  • 1
  • 228

                     शिणुमाशिणुमा      1978मध्ये बी.एड्. होवून आल्यावर राजापूर तालुक्यात विजयदुर्ग खाडी काठावरच्या कुंभवडे या अति दुर्गम गावात शिक्षक म्हणून माझे करियर सुरू झाले.खाडी पलिकडे मुटाट,मणचे हे गाव सुद्धा संपर्क सुविधेचा अभाव असलेलेच पण इथला समाज बऱ्यापैकी सुधारलेला.खाडीपलिकडे साागवे, कुंभवडे, नाणार,तारळ, उपळे या गावांमध्ये दिवसभरात फक्त एकदा, संध्याकाळी राजापुर डेपोतून वसतीचीगाडी यायची. ती रात्री मुक्कामी थांबून सकाळी राजापुरला जायची. ह्या गावात अजूनसुधारणांचे वारे वाहू लागलेले नव्हते.कुंभवड्यात दोन वर्षे काढल्यानंतर शेजारच्याचनाणार गावात नवीन हायस्कुल सुरु झाले नी मला तिथे मुख्याध्यापक म्हणून संधीमिळाली. मी नाणार हायस्कुलला दाखल झालो. त्या वर्षी दहावी एस्.एस्.सी. च्या नवीनबदललेल्या