भाग्य दिले तू मला - भाग ७१

  • 3.4k
  • 2.1k

बाट लिया है धर्मो को क्या लोगो को भी बाटोगे मोहब्बत गुनाहँ है अगर तो बोलो उसकी सजा क्या दोगे ?? आज तीन लोक तीन मार्गाने प्रवास करत होते पण तिघांच्याही डोक्यात एकच प्रश्न होता. अन्वय कार चालवत होता. सकाळी आईच्या शब्दाने त्याच्या मनात जे घट्ट स्थान निर्माण केलं होतं ते तो अजूनही विसरू शकला नव्हता आणि त्याच्या मनात विचार आले," अन्वय आजपर्यंत स्वराचा प्रवास तू कधीच बघितला नाहीस पण आता तुला तो बघायचा आहे. तुझ्यासमोरच लोक तिला बोलत असताना सहन करू शकशील सर्व? आजपर्यंत लोक बोलत होते तेव्हा तू तिची बाजू सहज घेऊ शकला आहेस पण तुझे घरचेच तिला