भाग्य दिले तू मला - भाग ५५

  • 3.9k
  • 2.6k

अचानक लौट आया है वो पेहली बरसात की तरहँ दिलं को थंडक देना उसकी इच्छा है या तुफान का अनदेशा देना उसका मकसद है?? स्वयमच्या आईने असा एक प्रश्न विचारला होता ज्याच उत्तर स्वराला नक्की काय देऊ तिलाच कळत नव्हतं कारण स्वराला आधी हाच प्रश्न स्वयमने विचारला होता तेव्हाही तिच्याकडे त्याच उत्तर नव्हतं. जी स्वप्न जाळून टाकली होती त्याच उत्तर एवढ्या सहजासहजी ती देणार तरी कशी होती? खरच सोपं होतं का त्या राखरांगोळी झालेल्या स्वप्नाना क्षणात पुन्हा जिवंत करणं. पुन्हा एकदा तोच प्रश्न तिच्यासमोर उपस्थित राहिला आणि ती शांत बसली. स्वरा काहीच बोलत नाहीये हे बघून स्वयमच्या आईच म्हणाल्या," कोई