१ तास भुताचा - भाग 15

  • 4.1k
  • 1.6k

भाग 15फसगत 6मध्यरात्रीचे अडिज वाजले गेलेले. त्यातच थंडीचा महिना असल्याने काफर भरवणार धुक चौही दिशेना पडल होत. मध्यरात्रीची रातकिडयांची किर्रकिर्र अभद्रपणे कानांत वाजत होती. आकाशात काळ्या ढगांमुळे खाली जमिनिवर काळ अंधार पसरलेला, आणी त्या काल अंधारात दोन ढगांच घर्षन होताच, एक लक्ख असा निळा प्रकाश दिसुन येत धडाड धम आवाज होत-होता. रस्त्यांवरची भटकी कुत्री तो आवाज ऐकुन कुइकुई करत अंधा-या गल्ल्यांच्यात घुसुन, कालोखात भेदरलेल्या चेह-याने लपुन बसत होती. तर कुठे-कुठे शेतातली जमिनीवर खाली सरपटणारी जनावर तो आवाज ऐकुन व प्रकाश पाहून भीतीने आपल्या बिलांच्यात घुसत होती.घों-घो करत धुळ उडवत वाकड्या तिकड्या पारदर्शक हवेचे झोत ,चेटकिणी सारखे वातावरणात क्रुर हसत वाहत