ऋतू बदलत जाती... - भाग..19

  • 5.8k
  • 1
  • 2.8k

ऋतू बदलत जाती....१९.. "मॅडम ..मॅडम.. मी सांगतो मला काही करू नका त्यांनी माझ्या फँमिलीला कोंडून ठेवलय कुठेतरी ..."ड्रायव्हर. "तू त्यांची नाव सांग.. आम्ही त्यांना सेफली सोडवू.. माणूसकी तू जरी विसरला असला तरी आम्ही विसरणार नाही..."क्रिश. त्याने विशालला त्या माणसांची नावे सांगितली. ******** आता पुढे... सकाळपासून महेशी अनिकेतला टाळत होती. नाश्ताही तिने मावशींच्या हाती त्याला दिला.. ती जिथे जात होती, तो बोलण्यासाठी तिच्या मागे तिथे येत होता .पण ती त्याला एकटी भेटत नव्हतीआणि घरात बरीच माणसं असल्यामुळे त्याला नीट तिच्याशी बोलता येत नव्हते. नाश्ता झाल्यावर तो ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याला महेशी सावीच्या रूममध्ये सावीला तयार करताना दिसली. "अरे वा माझी