खेळ जीवन-मरणाचा - 3

  • 5.8k
  • 3.1k

खेळ ?जीवन-मरणाचा (भाग-3) अमितला सायंकाळी सात वाजता तयारीत राहायला सांगितले होते.कोणतेही साहित्य त्याला सोबत घ्यायची परवानगी नव्हती. वातावरण थोड थंड वाटत होत त्यामुळे अमितने स्वेटर घातला होता.पायात नेहमीचे बूट होते. सायंकाळी सात वाजता त्याला कारमधून सुमारे तासाभराच्या प्रवासानंतर एका किनार्यांवर नेण्यात आले. हा भाग थोडा शांत होता.पुढचा प्रवास एका बोटीतून सुरू झाला.बोटीवर एकूण चार माणसं होती.सगळीच शरीराने दणकट होती.ते एकमेकांशी कन्नड भाषेत बोलत होते.अमितने एकदोन वेळा त्याच्यांशी हिंदीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याला मोडक्या तोकड्या हिंदीत उत्तरे दिली. अमितच्या लक्षात आल की ते त्याच्याशी बोलायला फारसे उत्सुक नाहित. अमितने त्यांशाशी बोलण्याचा प्रयत्न सोडून दिला. अमित बोटीच्या वरच्या भागात असलेल्या