ॲ लि बी. - (प्रकरण १३)

  • 7.9k
  • 1
  • 4.1k

अॅलिबी प्रकरण १३पाणिनी पटवर्धन ने ऑफिस मध्ये प्रवेश केला आणि सौम्या सोहनी ला म्हणाला, स्वागत कक्षात जाऊन गतीला सांग मी आलोय पण आज कोणालाच भेटणार नाहीये.”सौम्या बाहेर जाऊन आत आली आणि आपल्या ओठावर बोट ठेऊन गप्प बसण्याची खूण करत पाणिनी ला म्हणाली,” आधीच एक माणूस येऊन बसलाय पण तो आपले नाव सांगायला तयार नाहीये.”“ कोण आहे तो ? ““गती ने खूप आग्रह धरला पण तो तिला बाजूला सारून तुमच्या लायब्ररी मध्ये बसला जाऊन.”“ तो राजेंद्र पळशीकर असणार.” पाणिनी ने अंदाज व्यक्त केला.आणि उठून लायब्ररीत त्याला भेटायला गेला.त्याला बघून पळशीकर उभा राहिला. “ पटवर्धन काय घडलंय हे? माझा कोट रक्तबंबाळ अवस्थेत