मैत्री की प्रेम

  • 10.4k
  • 2.7k

#@मैत्री?प्रेम@# सौ. वनिता स. भोगीलकाव्या...... आग ए काव्या....... काय ग आई? सुट्टीच्या दिवशीपण झोपू देत नाहीस.... संचिता.. काव्या आणि निशांत अशी संचिताच्या संसाराच्या वेलीवरची दोन फुल.. नवरा सुजित बिजनेस वाला .. त्याला ना वेळ न काळ घरी येण्याजण्याचा..... पण संचिता आणि सुजित आपापल्या विश्वात दंग असायचे, त्यांचं विश्व म्हणजे आपापली कामे.... सुजित घरात कधीच लक्ष देत नसे, पण संचिता घरच सगळं करून मुलांचं सगळं करून सुजितच्या कामात हातभार लावत असे..तसा सुजित तुसड्या स्वभावाचा पण संचिता सगळं ऍडजस्ट करून घ्यायची, संचिता नावाप्रमाणेच सगळ्या कलागुणांचा संचयच जणू, रंगानं गोरी, मध्यम बांधा, घारे डोळे लांबसडक केस... आणि साधी राहणीमूल लहान होती