कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा -5

  • 10.6k
  • 1
  • 3.8k

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-5 दुपारची वामकुक्षी घेऊन ते काकांकडे निघणारच होते, पण जशी कणक चालायला लागली..... तिच्या पायाला कळा येत होत्या आणि तिला नीट चालता देखील येत नव्हतं.कसं जाणार ,मग आता काकांकडे? सगळ्यांना प्रश्न पडला. 'चार-पाच दिवसांनंतर कणक ला थोडा नीट चालता यायला लागलं... का मग जाऊ.' असं सगळ्यांचे ठरलं... असं पण तिच्या काकांचे मित्र त्यांना खूप दिवसातून भेटायला आले होते. त्याच्यामुळे आज तिच्या चुलत काकांकडे जाण्याची युक्ती पूर्णपणे रद्द झाली होती. गावातले लोक म्हटल्यावर त्यांचा पाहुणचार तर कसा असतो, हे काही सांगायला नको. आणि आज तर काकांचे मित्र