नवनाथ महात्म्य भाग १६

  • 14.5k
  • 4.9k

नवनाथ महात्म्य भाग १६ आठवा अवतार “वटसिद्ध नागनाथ” =================== वटसिद्ध नागनाथ याची जन्मकथा असो वटवृक्ष पोखरांत । अंड राहिले दिवस बहूत ।। अवि होत्र नारायण त्यांत । ईश्‍वर सत्ते संचारला ।। दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।। देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।। त्यात तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।। निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।। पूर्वी सरस्वतीच्या लालसेने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले असता ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले. ते तिने भक्षण करुन आपल्या पोटात साठवून ठेविले. मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला. ही गोष्ट आस्तिकऋषीच्या लक्षात आली. नऊ नारायणांपैकीं एक पोटी येईल व